१९ व्या मनसे पक्ष वर्धापदिनानिमित्त मोफत नेत्रतपासणी व अत्यल्प दरात चष्मे शिबीराचे आयोजन 

रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता मनसे पक्षाच्या १९ व्या वर्धापदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी व अत्यल्प दरात चष्मा शिबिराचे आयोजन मनसे रत्नागिरी तालुका आणि ईन्फिंगो आयकेअर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे तरी आपण आपल्या परिसरातील गरजू लोकांना याचा लाभ घ्यावा असे आवाहन मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव यांसकडून करण्यात आले आहे.