दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. संजय कदम यांचा थोड्यात वेळात होणार शिवसेनेत प्रवेश
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम व शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत आज दुपारी 3 वाजता मुंबई येथे करणार शिवसेनेत प्रवेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी होणार पक्षप्रवेश











