ओटवणे (प्रतिनिधी) आज शनिवार दी. १२ एप्रिल २०२५ रोजी ओटवणे मारुती मंदिर येथे हनुमान जयंती उत्सव भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा होत असून सकाळ पासूनच विविध धार्मिक कार्यक्रम सादर होत आहेत
सकाळी ९ वा. – श्रीना पंचारती
९.१५ – वैयक्तिक अभिषेक
१०.३० वा- श्री सत्यनारायण महापूजा
दुपारी १२.३० वा. – महाआरती
दुपारी १.३० वा. तीर्थ प्रसाद आणि महाप्रसाद. सायंकाळी ७.३० वा. रवळनाथ नवतरुण भजन मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम.
तर रात्री १० वा. श्री. हेळेकर दशावतार नाट्य मंडळ कारीवडे यांचा “उग्रबाहू” हा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन हनुमान मित्र मंडळ आणि ग्रामस्थ यांस कडून करण्यात आले आहे.












