आ. नितेश राणे यांनी केली, देवगड किल्ला येथील बुद्धविहाराच्या बांधकामाची पाहणी

देवगड किल्ला पंचशील नगरमधिल बुद्धविहाराच्या बांधकामाची पहाणी कणकवली देवगड वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांनी केली यावेळी त्यांनी बांधकामाबाबत महत्त्वाच्या सूचनाही दिल्या

 

या पाहणीच्या वेळी त्यांच्यासोबत उपनगराध्यक्ष सौ मिताली सांवत , मंडळाचे अध्यक्ष श्री विजय कदम वैभव बिड्ये माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष दया पाटिल संबधित ठेकेदार व ग्रामस्थ उपस्थित होते