तालुक्याचा निकाल ९८. ३५ टक्के
तालुक्यातील ३२ शाळांचे १०० टक्के निकाल
राजापूर l प्रतिनिधी : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परिक्षा (दहावी परिक्षा) बोर्डाचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहिर झाला असून या परीक्षेसाठी तालुक्यातून बसलेल्या 1 हजार 576 पैकी 1 हजार 550 विद्यार्थी उत्तीर्ण होवून तालुक्याचा एकूण निकाल 98.35 टक्के इतका लागला आहे. तालुक्यातील विविध शाळांमधून मिळालेल्या माहितीनुसार सरस्वती विद्यामंदिर पाचल हायस्कूलचा अर्थव मोरे व अर्जुना माध्यमिक विद्यालय कारवली हायस्कूलची आदिती वायबसे यांनी 98.60 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तालुक्यातील 32 शाळांचे निकाल 100 टक्के लागले आहेत. तालुक्यातील सर्व यशस्वी विद्यर्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सरस्वती विद्या मंदिर पाचलचा ९९.२१ टक्के निकाल
अथर्व मोरे तालुक्यात पहिला
तालुक्यातील पाचल येथील सरस्वती विद्यामंदिर पाचल प्रशाळेचा दहावीचा निकाल ९९.२१ टक्के इतका लागला असुन या प्रशाळेतुन अथर्व संदीप मोरे याने ९८.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर अनिश सुरेश घुगरे याने ९५.६० टक्के गुण मिळवत द्वितीय तर अनामिका नरेश चिले व अलिना अशरफ चौगुले यांनी ९५ टक्के गुण मिळवत तृतिय क्रमांक पटकावला आहे.
अर्जुना माध्यमिक विद्यालय कारवली प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के
आदिती वायबसे तालुक्यात पहिली
तालुक्यातील अर्जुना माध्यमिक विद्यालय कारवली प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम – आदिती अश्रुबा वायबसे – 98.60%, द्वितीय – सोहम सचिन भोजने – 92.80%, तृतीय – सई प्रसाद वरेकर -87.80%, तृतीय – भूषण संजय फटकारे – 87.80% यांनी बाजी मारली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
जिजामाता विद्यामंदिर रायपाटण
या हायस्कूला निकाल 100 टक्के लागला असून तक्ष प्रशात चव्हाण (84.80), सलोनी सहदेव सावंत (82.60) व अभिषेक सुनिल इंगळे (80.80) यांनी अनुकमे पहिले तीन कमांक पटकाविले आहेत.
न्यू इंग्लिश स्कूल जैतापूर
या हायस्कूला निकाल 100 टक्के लागला असून विराज सुनिल घाडी व चिंतन सुधाकर डोर्लैकर (80), चेतन सचिन मोर्ये (79.40) व सामिया आयुब सागवेकर (73.80) यांनी अनुकमे पहिले तीन कमांक पटकाविले आहेत
निर्मला भिडे जनता विद्यालय कोंड्ये
या हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. हायस्कूलमध्ये तन्वी जगन चव्हाण (93.60), सिध्दी मधुकर शिवगण (89.60), विशाखा रामचंद्र बावळे (88.20) यांनी अनुकमे पहिले तीन कमांक पटकाविले आहेत.
बा.ल.साठे माध्यमिक विद्यालय देवोगोठणे
या हायस्कूला निकाल 100 टक्के लागला असून पियांका पभाकर पेडणेकर (80), रिया राजन गार्डी (79.40) व अनुजा महेश नवाळे (79) यांनी अनुकमे पहिले तीन कमांक पटकाविले आहेत.
माध्यमिक विद्यालय गोठणे दोनिवडे
या हायस्कूला निकाल 100 टक्के लागला असून पेरण हरी फळसमकर (82), अतुल आत्माराम सौंदळकर (79) व निशा सिताराम वारंगे (77.20) यांनी अनुकमे पहिले तीन कमांक पटकाविले आहेत.
विद्या निकेतन येळवण
या हायस्कूला निकाल 100 टक्के लागला असून मिताली संदिप फाकांडे (88), साक्षी उल्हास मलशेटये (82.80) व सानिका विलास आयरे (80.60) यांनी अनुकमे पहिले तीन कमांक पटकाविले आहेत.
आरएसपीएम इंग्लिश मेडीअम स्कूल राजापूर
या हायस्कूला निकाल 100 टक्के लागला असून गौरी विजेंद्र गोटम (89.20), श्रीयश पदिप कोळेकर (88.80) व ओमकार विनायक सावंत (85.20) यांनी अनुकमे पहिले तीन कमांक पटकाविले आहेत.
श्री गांगेश्वर विद्यालय ससाळे
या हायस्कूला निकाल 93.93 टक्के लागला असून जयगणेश अजित फळसमकर (86.80), दिक्षा महेश तोरस्कर (84) व नेहा संजय फळसमकर (83.80) यांनी अनुकमे पहिले तीन कमांक पटकाविले आहेत.
मार्डन हायस्कूल साखरीनाटे
या हायस्कूला निकाल 100 टक्के लागला असून सानिया अन्वर खाडू (95), अतुफा सिंकदर धालवलकर (88.40) व अन्शा अहमद्दीन गावलकर (87.80) यांनी अनुकमे पहिले तीन कमांक पटकाविले आहेत.
माध्यमिक विद्यालय जुवाठी
या हायस्कूला निकाल 100 टक्के लागला असून आदीती दिपक सुर्यवंशी (93.80), कोमल सुदेश परब (89.40) व ािातंन श्रीपाद सपे (78.60) यांनी अनुकमे पहिले तीन कमांक पटकाविले आहेत.
रा.ब.उ.श्री.देसाई विद्यामंदिर कुंभवडे
या हायस्कूला निकाल 100 टक्के लागला असून रिया पकाश कांबळी (86.40), आयुष अनिल नाणारकर (76.80), वेदीका संजय बाणे (76.40) यांनी अनुकमे पहिले तीन कमांक पटकाविले आहेत.
आचार्य जावडेकर विद्यालय विलये
या हायस्कूला निकाल 97.72 टक्के लागला असून तन्वी अंकुश घाडी (91.20), पायल पकाश घाडी (84.20), पज्ञा गणपती जोशी (81.60) यांनी अनुकमे पहिले तीन कमांक पटकाविले आहेत.
नुतन विद्यामंदीर ओणी
या हायस्कूला निकाल 100 टक्के लागला असून वेदीका पकाश गुरव (91.40), तन्वी मयुरेश साखळकर (89.40), आर्या सुर्यकांत गोरूले (89.20) यांनी अनुकमे पहिले तीन कमांक पटकाविले आहेत.
श्री.उ.श.प.माध्यमिक विद्यालय वडवली
या हायस्कूला निकाल 100 टक्के लागला असून भाविका विजय कोतवडेकर (92.40), तेजस नारायण तरळ (89.40), तनिष अशोक चव्हाण, प्रज्योत श्रीपत आमटे (82) यांनी अनुकमे पहिले तीन कमांक पटकाविले आहेत.
खरवते हायस्कूल
या हायस्कूला निकाल 100 टक्के लागला असून आकांक्षा अरविंद चौगुले (93.20), सत्यम तुकाराम चौगुले (86.80), सिध्दी किशोर गुरव (86.20) यांनी अनुकमे पहिले तीन कमांक पटकाविले आहेत.
भू हायस्कूल
या हायस्कूला निकाल 100 टक्के लागला असून स्वामिनी सदानंद लागवणकर (97.80), कस्तुरी दिलीप घुमे (93.80), आर्य आत्माराम देव (90.20) यांनी अनुकमे पहिले तीन कमांक पटकाविले आहेत.
नाणार हायस्कूल
या हायस्कूला निकाल 100 टक्के लागला असून तनिषा वासुदेव घाडी (82), दर्शन दीपक मिठबावकर (78.40), नेहा पमोद गुरव (75.20) यांनी अनुकमे पहिले तीन कमांक पटकाविले आहेत.
माध्यमिक विद्यालय गोठणे दोनिवडेनिकाल १०० टक्के
या प्रशाळेचा निकाल १०० टक्के लागला असुन यामध्ये प्रथम प्रेरणा हरी फळसमकर- ८२. टक्के, द्वितीय अतुल आत्माराम सौंदाळकर – ७९ टक्के, तृतीय निशा सीताराम वारंगे – ७७.२० टक्के सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे शाळा व संस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.
विद्या निकेतन येळवण प्रशाळेचा १०० टक्के निकाल
तालुक्यातील विद्या निकेतन येळवण प्रशाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक मिताली संदीप फाकांडे – ८८ टक्के, द्वितीय साक्षी उल्हास मलशेटे ८२.८० टक्के व तृतिय सानिका विलास आयरे– ८०.६० टक्के यांनी बाजी मारली आहे.
आदर्श विद्यामंदिर वाटूळ विद्यालयाचा ९७.६१% निकाल
तालुक्यातील वाटूळयेथील आदर्श विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७.६१ टक्के इतका लागला आहे. या विद्यालयातुन प्रथम क्रमांक – कुळ्ये अथर्व गजानन ९५.००%, द्वितीय क्रमांक – ठाकूरदेसाई गौरी संतोष ९१% तृतीय क्रमांक :- चौगुले श्रेया निलेश ९०% यांनी बाजी मारली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यमान प्राचार्य प्रकाश औताडे, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष विश्वास विठ्ठल चव्हाण व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
श्री. नारायण गणेश कुळकर्णी विद्यानिकेतन सागवेचा १०० टक्के निकाल
तालुक्यातील सागवे गोठिवरे ग्राम विकास मंडळ मुंबई (रजि.)संचलित श्री. नारायण गणेश कुळकर्णी विद्यानिकेतन सागवेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या प्रशाळेतुन आर्या संजय राणे हीने ९३.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला असून श्रुती सतीश कुवेसकर हिने ८९.६० टक्के गुण मिळवून द्वितीय तर पार्थ संदीप मयेकर ८६.६० टक्के गुण मिळवून तृतिय क्रमांक पटकावला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
ग्रामीण समाजप्रबोधनी येळवण संचलित
माध्यमिक विद्यामंदिर सौंदळ
शाळेचा एकूण निकाल निकाल : 92.60%
तालुक्यातील सौंदळ येथील माध्यमिक विद्यामंदिर सौंदळ प्रशाळेच एकूण निकाल 92.60 टक्के इतका लागला आहे. या प्रशाळेतुन प्रथम आर्या दिनेश सावंत 81.60%, द्वितीय धनश्री किशोर गुरव – 79.00 % तृतीय तन्वी सुधीर नारकर – 74.20 % यांनी बाजी मारली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी, संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रकांत केशव देशपांडे,पालक व मार्गदर्शक शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांचे शाळा व संस्थेतर्फे अभिनंदन होत आहे.
साने गुरूजी विद्यामंदिर जानशी हायस्कूल
या हायस्कूला निकाल 96 टक्के लागला असून आलिया मन्सूरखान गवाणकर (93), हर्षदा मकरंद राणे (76.80), सिया संदिप पंगरेकर (75.40) यांनी अनुकमे पहिले तीन कमांक पटकाविले आहेत.
प्रिंदावण हायस्कूल
या हायस्कूला निकाल 100 टक्के लागला असून आर्या सुशिल शिवणेकर (80.20), धनश्री अरूण गोखले (80), भूमिका किशोर मिशाळ (78.80) यांनी अनुकमे पहिले तीन कमांक पटकाविले आहेत.












