बरटक्के इंस्टिट्यूटमधे अकरावी ऑनलाइन फॉर्म भरून देण्याची सुविधा

संपूर्ण राज्यात उद्यापासून अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या http://mahafyjcadmissions.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या बारटक्के इन्स्टिट्यूट (जी जी पी एस शाळेच्या मागे) या ठिकाणी फॉर्म भरून देण्याची सशुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे . त्याचप्रमाणे अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी येथे *विद्यार्थी सहाय्यता कक्ष* स्थापन करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशा संबंधीच्या शंका आणि मार्गदर्शनासाठी पुढील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर यांनी केले आहे.

1. प्रा. मकरंद दामले: प्रवेश समिती प्रमुख

9421143343

2. प्रा. सुनील गोसावी: उपप्राचार्य 9370386991

3. प्रा. विद्याधर केळकर: पर्यवेक्षक

9421143304

4. प्रा. दिलीपकुमार शिंगाडे : विज्ञान विभाग प्रमुख 8459797700

5. प्रा.सौ. शिल्पा तारगावकर: वाणिज्य विभाग प्रमुख 9422430379

6. प्रा. वैभव कानिटकर: कला विभाग प्रमुख 9420736813

7. प्रा. श्रीकांत दुदगीकर: एमसीव्हीसी विभाग प्रमुख

8208668856

8. श्री. अमित पालकर: समन्वयक बारटक्के इन्स्टिट्यूट, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी 9423292223