मळगाव हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

सावंतवाडी : मळगाव हायस्कूल मळगावचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून सुचित्रा सत्यविजय धुरी ९७.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. द्वितीय

शिवम दिपक जोशी ९३.४० टक्के व रिया रमेश नारिक ९३.४० टक्के विभागून तर तृतीय वृषाली सिताराम कुंभार ९०.४० टक्के तसेच चतुर्थ

सिद्धी नारायण गावडे ९०.२० टक्के प्राप्त केलेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुंबई ऐक्यवर्धक संघ, स्थानिक शालेय समिती तसेच मळगाव प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

Sindhudurg