24 तासांत 230.60 मिमी पाऊस
रत्नागिरी : जिल्ह्यात रविवारी दिनांक – 25/05/2025 रोजी सकाळी 8 वाजत संपलेल्या 24 तासांत 230.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
त्यामध्ये,
१) मंडणगड-17.50मिमी
२) खेड-12.00 मिमी
३) दापोली- 16.85 मिमी
४) चिपळून – 26.11मिमी
५) गुहागर-26.20मिमी
६) संगमेश्वर 24.66 मिमी
७)रत्नागिरी -19.33मिमी
८) लांजा – 38.20 मिमी
९) राजापूर 49.75 मि मि
*आजचा एकूण पाऊस =230.60 मिमी*
*आजचा एकूण सरासरी पाऊस 25.62 मिमी.*












