भगवान श्री परशुराम मंदिरात लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न

 

यावेळी प्रशिक्षक सुरेंद्र शिंदे, भारतीय लाठी महासंघ दापोली तसेच सौ. शिंदे, पंच व प्रशिक्षक, भारतीय लाठी महासंघ, दापोली यांचा संस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थानचे विश्वस्त अभय सहस्रबुद्धे, व्यवस्थापक शंकर कानडे, प्रशिक्षक श्री व सौ सुरेंद्र शिंदे, अजित बाळ व अनय बाळ, दापोली तसेच परशुराम माजी सरपंच सौ. मंजिरी जोशी, माजी सरपंच सौ. रश्मी जोशी, उपाध्याय मकरंद विद्वांस, दिगंबर जोशी, विद्यमान ग्रा. पं. सदस्य जयदीप जोशी व बहुसंख्य ग्रामस्थ आणि प्रशिक्षणार्थींचे पालक उपस्थित होते.
फोटो फाईल- सीपीएन२६-१