रत्नागिरी : CBSE चा 10 वी इयत्तेचा निकाल लागला असून रत्नागिरी जिल्ह्यात आदित्य पटवर्धन प्रथम आला आहे त्याला 99.4% गुण प्राप्त असून गणितात 95 तर सायन्स मध्ये पूर्ण 100 गुण प्राप्त झाले आहेत. आदित्य साठेज क्लासेस च्या महेश साठे सर यांच्या क्लास चा विद्यार्थी आहे.
या शिवाय साठेज क्लास चे आठ विद्यार्थी टॉपर आले असून त्यात कु. न्यासा पेडणेकर 98.6% गुण प्राप्त आहेत. तिला गणित 95 आणि सायन्स मध्ये 99 गुण पडले आहेत. कु पूर्वा चव्हाण हिला 98% गुण मिळाले असून गणित 95 आणि सायन्स मध्ये 97 गुण मिळाले आहेत. कु शायन मुजावर याला 93.6% गुण प्राप्त असून गणितात 95 आणि sci 91 गुण प्राप्त आहेत. कु. कुलदीप देशमुख 96.2 % – यात Maths 95/sci 95 गुण प्राप्त. कु. पार्थ झोरे 95.4 % गुण प्राप्त त्यात Maths 87 तर Sci 92 गुण मिळाले आहेत. कु. श्रीयस विलणकर याला 95.6% गुण मिळाले असून Maths 84 तर Sci 94 गुण प्राप्त आहेत. कु. अर्चित रेडीज याला 94.6% गुण मिळाले असून Maths 80 आणि Sci 93 गुण मिळाले आहेत. कु. स्वरा कांबळे हिला 91.8% गुण मिळाले असून Sci मध्ये 90 गुण प्राप्त आहेत.
सर्व विषयांना मिळालेले गुण हे 100 पैकी मिळवले आहेत. या वर्षी पोदार इंटरनॅशनल स्कूल चे पहिले तीन विद्यार्थी हे साठे क्लासेसचे असून सर्वंकष विद्या मंदिराचा तिसरा टॉपर हा साठे क्लासेसचा विद्यार्थी आहेत. यशस्वी विद्यार्थी वर्गाचे सर्वत्र कौतुक होत आहे.












