Breaking News: पाली बायपास येथे निवळी घाटात भीषण अपघात

गॅस कंटेनरने घेतला पेट 

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात रविवारी झाला भीषण अपघात

प्रवासी वाहतूक करणारी गाडी आणि गॅस कंटेनर यांचा अपघात

दरीत कोसळल्यावर कंटेनरने घेतला पेट

यामुळे जवळच्या दोन घरांना काही प्रमाणात आग लागल्याची माहिती

मिनी बसमध्ये २८ जण होते त्यातील काहीजण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे

निवळी घाटात रविवारी सकाळी झाला भीषण अपघात

प्रवासी मिनी बस सह कंटेनर दरीत कोसळल्याची मिळते आहे प्राथमिक माहिती

चिपळूणहून रत्नागिरीकडे जात होती प्रवासी वाहतूक करणारी गाडी

तर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता

अद्याप ही संपूर्ण प्राथमिक माहिती असून त्यात जीवित हानीचे वृत्त नाही