खंडाळा रस्त्यावर चालत्या ट्रकला आग

रत्नागिरी : जयगड मधील जांभारी फाटा येथे सैतावडे ते खंडाळा रोड वर चालता आयशेअर ट्रक पेटला

 

तातडीने अग्निशामक दल दाखल झाले आणि आग विझवली

 

अग्निशमक दलाने आग आटोक्यात आणली कोणतीही जीवित हानी नाही