रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यात बुधवार दि. 02/07/2025 रोजी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात 358 .33 मिमी पावसाची नोंद झाली.
तर तालुकानिहाय पडलेल्या पावसामध्ये
१) मंडणगड – 23.00 मिमी
२) खेड – 46.71 मिमी
३) दापोली – 17.14 मिमी
४) चिपळूण – 60.22 मिमी
५) गुहागर – 22.60 मिमी
६) संगमेश्वर – 61.41 मिमी
७)रत्नागिरी – 15.88 मिमी
८) लांजा – 67.00 मिमी
९) राजापूर – 44.37 मि मि
आजचा एकूण पाऊस = 358 .33 मिमी
आजचा एकूण सरासरी पाऊस -39.81 मिमी.











