लांजा Breaking: आंजणारीतील श्री दत्त भवानी मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा 

संतोष कोत्रे l         लांजा-:आंजणारीतील श्री दत्त भवानी मंदिराला पुराच्या पाण्याचा पडला वेढा

 

प्रचंड पावसामुळे काजळी नदीला पूर

 

काजळी नदीला आलेल्या पुरामुळे पुराचे पाणी शिरले मंदीर परिसरात

 

मंगळवारी पहाटे पासून धुवांधार पाऊस

 

मंगळवारी सकाळपासून दत्त मंदिर भोवती पाणी; मंदिर परिसराला पुराच्या पाण्याचा वेढा