चिपळूण Breaking : परशुराम घाटात भराव कोसळला

चिपळूण:
मुंबई गोवा महामार्गांवर परशुराम घाटात भराव कोसळला

मोठया प्रमाणात मातीचा भराव कोसळून गेल्यामुळं वाढला धोका

परशुराम घाटातील प्रवास धोकादायक

मुंबई गोवा महामार्गाच्या संरक्षक भिंतीच्या आतील आणि बाहेरील
दोन्ही भागाचा भराव कोसळल्यामुळे परिस्थिती धोकादायक