मसुरे (प्रतिनिधी ):
मसुरे देऊळवाडा वेताळटेंब येथील श्रीकृष्ण नारायण परब (52 वर्ष )यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन भाऊ, भावजया, पुतणे, पुतणी, बहीणी, भाओजी, असा मोठा परिवार आहे.
देऊळवाडा येथील कार्यकर्ते सचिन परब आणि प्रसाद परब यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.












