वंदे भारत एक्स्प्रेस २७ रोजी उद्घाटन विशेष फेरी चे वेळापत्रक जाहीर

 

खेड(प्रतिनिधी) बहु चर्चित असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस चे २७ रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे त्यासाठी च्या उदघाटन विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ही गाडी मडगाव हुन सकाळी १० ३० वाजता मुंबई कडे मार्गस्थ होणार आहे

०२२३० मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेस उद्घाटन विशेष फेरी
मडगाव १०:३० करमळी १०:५८/११:१००
थिवी ११:१५/११:१७ कणकवली १२:२७/१२:२९
रत्नागिरी १५:०५/१५:१० खेड १६:५०/१६:५२
पनवेल १९:२०/१९:२२ ठाणे १९:५५/१९:५७
दादर २०:१५/२०:१७ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस २१:०० असे या गाडीचे वेळापत्रक असणार आहे