विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
कुडाळ :सिंधुदर्ग जिल्ह्याचे रहिवाशी असलेल्या मराठा समाजातील
ज्या पालकांची पाल्य बी.एस.सी.(आयटी, कॉम्प्युटर), सी ए तसेच
मेडिकल, इंजिनिअरंग, अग्रीकल्चर, फार्मसी मध्ये शिक्षण घेत आहेत अशा गरजु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्या करिता गरजू विद्यार्थ्याकडून सावंतवाडी संस्थान मराठा समाज संस्थेच्या छापील फॉर्मवर अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक विद्यार्थ्यानी छापील फॉर्म करिता संस्थेच्या कुडाळ ऑफिसला संपर्क साधावा. असे आवाहन सावंतवाडी संस्थान मराठा समाज मंबई केले आहे.
अधिक माहितीसाठी मराठा समाज हॉल, कुडाळ हायस्कूल नजिक.
9527754708 यावर संपर्क करावा.











