श्रावणातील तिसऱ्या सोमवारी कुणकेश्वर येथे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे शिवदर्शन

देव कुणकेश्वर – श्रावणातील तिसऱ्या सोमवारी देव कुणकेश्वर येथील श्री शिवाचे दर्शन सिंधुदुर्ग भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी घेतले. यावेळी संदीप साटम, सावी लोके, शैलेश लोके आणि महेश जंगले हे उपस्थित होते. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी जिल्हाध्यक्ष सावंत यांचे स्वागत केले.