क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग द्वारा आयोजित मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सिंधुदुर्ग नागरी जलतरण तलाव येथे जिल्हास्तर जलतरण स्पर्धा संपन्न झाल्या
कार्यक्रम व स्पर्धेचे उद्घाटन श्री अनिल पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व डॉ शिवप्रसाद खोत.
सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा विभाग, सिंधुदुर्ग यांच्या हस्ते करण्यात आले
सिंधुदुर्ग नगरी कणकवली कुडाळ सावंतवाडी वेंगुर्ला इथले सर्व स्पर्धक सहभागी होते
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
14 वर्षाखालील मुली 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक
प्रथम क्रमांक स्वरा उल्हास पालव ,
द्वितीय क्रमांक मान्यता भांडीये
14 वर्षाखालील मुली 100 मीटर फ्रीस्टाइल
प्रथम क्रमांक स्वरा उल्हास पालव,
द्वितीय क्रमांक स्वरा संदीप गावडे
14 वर्षाखालील मुली 50 मीटर फ्रीस्टाइल
स्वरा उल्हास पालव प्रथम क्रमांक
स्वरा संदीप गावडे द्वितीय क्रमांक
दहा वर्षाखालील मुली 50 मीटर फ्रीस्टाइल
लीनांशा हितेश नाईक प्रथम क्रमांक
सिद्धी प्रदीप चव्हाण द्वितीय क्रमांक
दहा वर्षाखालील मुले 50 मीटर फ्रीस्टाइल
उत्कर्ष विद्याधर निवतकर प्रथम क्रमांक
द्वितीय क्रमांक रिषभ नागेश जाधव
14 वर्षाखालील मुले 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक
अथर्व दिनेश सावंत प्रथम क्रमांक
स्वराज बाला सावंत द्वितीय क्रमांक
14 वर्षाखालील मुले 100 मीटर फ्रीस्टाइल
अथर्व दिनेश सावंत प्रथम क्रमांक
वेदांत विनायक फोफळे, द्वितीय क्रमांक
14 वर्षाखालील मुले 50 मीटर फ्रीस्टाइल
अथर्व दिनेश सावंत प्रथम क्रमांक
वेदांत विनायक फोफळे द्वितीय क्रमांक
विजेत्यांना
बक्षीस वितरण हे उपस्थित पंच मास्टर्स अक्वाटिक् असोसिएशन सिंधुदुर्गच्या सदस्य सौ रश्मी संदीप गावडे,
सहाय्यक क्रीडा अधिकारी शितल शिंदे
क्रीडा मार्गदर्शक श्रीमती माधुरी,
सहाय्यक क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड
वेंगुर्ला नगरपरिषद जलतरण तलावाचे प्रशिक्षक श्री दीपक सावंत व तरुण भारत चे वरिष्ठ पत्रकार श्री संदीप गावडे यांच्या हस्ते करण्यात आला
या सर्व जलतरणपटूंना सिंधुदुर्ग नगरी जलतरण तलावाचे कंत्राटदार व प्रशिक्षक श्री प्रवीण सुलोकार व श्री दीपक सावंत यांचे प्रशिक्षण लाभले
सौ नीलिमा अडसूळ जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग यांनी सर्व विजयी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्यात












