रक्तदान सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद | 58 रक्तदात्यांनी केले रक्तदान

श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि धक्का मित्रमंडळ मालवण यांच्या सयुक्त विद्यमानाने आयोजन

मालवण : श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि धक्का मित्रमंडळ मालवण यांच्या सयुक्त विद्यमानाने मंगळवार १६ सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान सोहळा श्री. हनुमान मंदिर मालवण बाजारपेठ आयोजित करण्यात आला. यात ५८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 

श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि धक्का मित्रमंडळ मालवण यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले!