कणकवली : कणकवली येथील रहिवासी जयश्री वामन महाडिक (वय ७३)यांचे रविवारी निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, एक मुलगा,सून, जावई,नातवंडे असा परिवार आहे. वेदा जनरेटरचे मालक यशवंत उर्फ विनू महाडिक यांच्या त्या मातोश्री होत.