राज्य निवडणूक आयोगाने केली घोषणा
आजपासून आचार संहिता लागू
तब्बल ८ वर्षांनी होत आहेत निवडणूक
राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार
१७ नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची तारीख
मतदान २ डिसेंबर
मोजणी ३ डिसेंबर