त्रिंबक महापूरुष मंदिरात 15नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताह

आचरा–अर्जुन बापर्डेकर :त्रिंबक येथील महापूरुष मंदिरात शनिवार 15 नोव्हेंबर रोजी सात प्रहराचा अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 10वाजता हरीनाम सप्ताहास सुरुवात होणार आहे.रविवार 16नोव्हेंबर रोजी सप्ताहाची सांगता. दुपारी महाप्रसाद .

तरी भजनी मंडळांनी भाविकांनी या हरीनाम सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन श्री महापूरुष प्रा.भजन मंडळ त्रिंबक बगाडवाडी तर्फे करण्यात आले आहे ‌