‘जगबुडी’ ने ओलांडली धोक्याची पातळी

खेड | प्रतिनिधी

जगबुडी नदी धोक्याची पातळी ओलांडून 7.40M वरून वाहतेय

खेड शहराला पुराचा धोका

खेड नागर परिषद अलर्ट

प्रशासनाकडून देण्यात आले अलर्ट