आजपासून रेल्वेच्या नियमात बदल, कॉल करणाऱ्याचे खरे नाव दिसणार, नवे नियम जाणून घ्या

तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी आधी वाचा. रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमात बदल करण्यात आला आहे. आजपासून रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमात मोठा बदल केला आहे. रेल्वेबरोबरच 1 डिसेंबरपासून बँकिंग, जीएसटी आणि टेलिकॉम क्षेत्रात अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.