रत्नागिरी : 89 वर्षीय आजीनी बजावला मतदानाचा अधिकार

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उत्स्फूर्तपणे मतदानाला सुरुवात झाली असून नव मतदारांसह नव वधू आणि चक्क नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला

तर प्रभाग क्रमांक ३ मधे शोभना वामन पटवर्धन या 89 आजीनेसुद्धा मतदानासाठी सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावली होती.