चिपळूण Updates : पुराच्या पाण्यात महिला पोलीस दक्ष

चिपळूण | प्रतिनिधी :— मंगळवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे बुधवारी दिवसभर चिपळूण परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यावेळी महिला पोलीस देखील आपले कर्तव्य बजावताना दिसून आल्या. स्वतःच कर्तव्य बजावताना चिपळूण वासियांसाठी या महिला पोलीस भर पावसात तत्पर होत्या.