मसुरे | झुंजार पेडणेकर :
मालवण तालुक्यातील ‘ज्ञानदिप ग्रंथालय वायंगणी या ग्रंथालयाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने १५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते २ यावेळेत ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी येथे तालुकास्तर विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे सदर स्पर्धा पुढीलप्रमाणे विषयवार घेण्यात येणार आहेत, स्पर्धा पुढील प्रमाणे..
गट क्रमांक १
इ. १ ते ४ थी – कशाकथन स्पर्धा
विषय – प्राणीकथा-वेळ – ३ ते ४ मिनिटे
बक्षिसे –
प्रथम क्रमांक रोख रु ५००/- व चषक
द्वितीय क्रमांक रोख ३००/- व चषक
तृतीय क्रमांक रोख २००/- व चषक
उत्तेजनार्थ -१- रोख – १५०/- व चषक
उत्तेजनार्थ -२- रोख- १००/- व चषक
गट क्रमांक २
इ ५ वी ते ७ वी स्पर्धा – वक्तृत्व स्पर्धा
विषय-छत्रपती शिवरायांचे पराक्रम – वेळ ५ ते ६ मिनिटे
बक्षीस –
प्रथम क्रमांक रोख रु ७००/- व चषक
द्वितीय क्रमांक रोख ५००/- व चषक
तृतीय क्रमांक रोख ३००/- व चषक
उत्तेजनार्थ -१- रोख – २००/- व चषक
उत्तेजनार्थ -२- रोख- १५०/- व चषक
गट क्रमांक ३
इ ८ वी ते १० वी स्पर्धा – वक्तृत्व स्पर्धा
विषय- शोध आणि संशोधक – वेळ ५ ते ६ मिनिटे
बक्षीस –
प्रथम क्रमांक रोख रु १०००/- व चषक
द्वितीय क्रमांक रोख ७५०/- व चषक
तृतीय क्रमांक रोख ५००/- व चषक
उत्तेजनार्थ -१- रोख – ३५०/- व चषक
उत्तेजनार्थ -२- रोख- २५०/- व चषक
गट क्रमांक ४
इ ११ वी ते १२ वी स्पर्धा – वक्तृत्व स्पर्धा
विषय- लोकशाहीची सद्यस्थिती- वेळ ५ ते ६ मिनिटे
बक्षीस –
प्रथम क्रमांक रोख रु १५००/- व चषक
द्वितीय क्रमांक रोख १०००/- व चषक
तृतीय क्रमांक रोख ७५०/- व चषक
उत्तेजनार्थ -१- रोख – ५००/- व चषक
उत्तेजनार्थ -२- रोख- ४००/- व चषक
गट क्रमांक ५
इ १३ वी ते १५ वी स्पर्धा – वक्तृत्व स्पर्धा
विषय- जलव्यवस्थापन काळाची गरज- वेळ ६ ते ७ मिनिटे
बक्षीस –
प्रथम क्रमांक रोख रु २०००/- व चषक
द्वितीय क्रमांक रोख १५००/- व चषक
तृतीय क्रमांक रोख १०००/- व चषक
उत्तेजनार्थ -१- रोख – ७५०/- व चषक
उत्तेजनार्थ -२- रोख- ५००/- व चषक
गट क्रमांक ६
तालुका ग्रंथालय कर्मचारी
स्पर्धा -कादंबरी समिक्षा
विषय- कादंबरीचे नाव -पाणीपत-शिवाजी सावंत वा कोसला-भालचंद्र नेमाडे
– वेळ ५ ते ६ मिनिटे
बक्षीस –
प्रथम क्रमांक रोख रु १५००/- व चषक
द्वितीय क्रमांक रोख १०००/- व चषक
तृतीय क्रमांक रोख ७५०/- व चषक
उत्तेजनार्थ -१- रोख – ५५०/- व चषक
उत्तेजनार्थ -२- रोख- ४५०/- व चषक
सदर स्पर्धेमध्ये सहभाग घेणार्या स्पर्धकांनीआपली नावे दि. ७/३/२०२६पर्यंत नोंदवावीत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी — संपर्क गोगटे मॅडम – ९४०५९३००१०, प्रभु मॅडम- ७४९९८५२१३५, बांदेकर मॅडम- ८५५०९०९८२८ यांच्याशी संपर्क साधवा. तसेच जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन ज्ञानदीप ग्रंथालय वायंगणीच्यावतीने करण्यात आले आहे.













