दहिबाव पूरक नळपाणी योजनेसाठी सात कोटी 31 लाखाची मागणी, आ. नितेश राणे यांच्याकडे प्रस्ताव सादर

आमदार नितेश राणे साहेबा जवळ देवगड जामसंडे नगरपंचायतीचा  सात कोटि ऐकतिस लाख )रूपयाचा नळपाणी योजनेचा दुरुस्तीचा प्रस्ताव आज सादर करण्यात आला

 

या वेळी गट नेता शरद ठुकरूल माजी नगराध्यक्ष व नगरसेविका प्रणाली माणे माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर नगरसेविका तन्वी चांदाेस्कर, आध्या गुमास्ते व मिलिंद माणे उपस्थिती होते लवकरच शासना मार्फत लवकरचं दुरुस्तीच्या कामाला निधि उपलब्ध करू दिला जाईल असं आमदार नितेश राणे साहेबाच्या वतिने आश्वाशित करण्यात आले

 

ही रक्कम दहिगाव नळ पाणी योजनेसाठी खर्च केली जाणार आहे यातून ही दुरुस्ती झाल्यावर देवगडचा पाणी प्रश्न  सुटेल असा विश्वास व्यक्त होत आहे