लांजा | संतोष कोत्रे :
पत्नी आणि मुलाची हत्या करून फरार संदेश चांदवडे अखेरीस पोलिसांच्या जाळ्यात
अखेर फरार संदेश चांदवडे पोलिसांच्या जाळ्यात
पत्नी आणि मुलाची हत्या करून सकाळीच झाला होता फरार
गुरूवारी सायंकाळपर्यंत लपला होता चिरेखाणीत
संदेश याला पकडण्यासाठी पोलिसांनी तयार केली होती सहा पथके
गुरूवारी रात्री उशीरा संदेश चांदवडे याला आणले पोलिस ठाण्यात
संपूर्ण घटनेचा होणार उलगडा











