चिंदर सेवा संघातर्फे चिंदर येथे ३१ डिसेंबरला रक्तदान शिबीर

Google search engine
Google search engine

आचरा | अर्जुन बापर्डेकर

चिंदर येथील चिंदर सेवा संघ चिंदर तर्फे जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने 31 डिसेंबरला भगवती मंगल कार्यालय चिंदर भटवाडी येथे “रक्तदान शिबिराचे” आयोजन केले आहे. हे शिबिर सकाळी 9 ते 1 यावेळेत होणार आहे.
या शिबिरात रक्तदान करण्यासाठी संदिप पारकर(अध्यक्ष)- 942258584, भाई तावडे-9420792990, गणेश गोगटे-7507000599, प्रसाद टोपले-9421087406, प्रकाश मेस्री-8554058227, संतोष अपराज-9423304017 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन चिंदर सेवा संघाचे सचिव ओमकार गोलतकर व चिंदर सेवा संघ चिंदर यांनी केले आहे.