वैभववाडी : दहावीचा निकाल ९७. ८६ टक्के

कु. पार्थ बेळणेकर ९७. २० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम

तालुक्यातील १० शाळांचा निकाल १०० टक्के

वैभववाडी प्रतिनिधी :
वैभववाडी तालुक्याचा दहावीचा निकाल ९७. ८६ टक्के इतका लागला आहे. तालुक्यातून अभिनव विद्यामंदिर सोनाळी इंग्रजी माध्यमाचा कु. पार्थ परशुराम बेळणेकर ९७. २० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. माध्यमिक विद्यालय करुळचा पार्थ संदीप कोलते ९५ टक्के गुण मिळवत द्वितीय तर मधुकर सिताराम भुर्के माध्यमिक विद्यालय मांगवलीची सोनल दीपक मांडवकर ९४ टक्के गुण मिळवत तालुक्यात तिसरी आली आहे.
तालुक्यातील १८ माध्यमिक विद्यालयापैकी १० विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे.

   विद्यालयनिहाय गुणानुक्रमे गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे:
अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी चा निकाल १०० टक्के लागला आहे.
प्रथम क्रमांक – चंदना परशुराम गुरव (९१.८० टक्के), द्वितीय क्रमांक – शिवानी रत्नाकर फुटक (९०.६० टक्के),
तृतीय क्रमांक- आर्या प्रदीप रावराणे (८०.६० टक्के),
माधवराव पवार विद्यालय कोकिसरे चा निकाल – ९५.३१ टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक – राधाकृष्ण चकोर गावकर (९१.४० टक्के), द्वितीय क्रमांक- दीपराज देवजी पालकर (८८.४० टक्के),
तृतीय क्रमांक – लावण्या सुभान नवलु (८७.८० टक्के),
मधुकर सीताराम भुर्के विद्यालय मांगवली चा निकाल-१०० टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक – सोनल दिपक मांडवकर (९४ टक्के),
द्वितीय क्रमांक – निवृत्ती मंगेश कांबळे (८६.६० टक्के),
तृतीय क्रमांक – गायत्री विजय जाधव (८३.४० टक्के),
छ. शिवाजी विद्यालय नेर्ले-तिरवडेचा निकाल-९३.७५ टक्के इतका लागला आहे.
प्रथम क्रमांक – सई विनोद घागरे (८१ टक्के),
द्वितीय क्रमांक – कृती कृष्णा गावडे (७४.८० टक्के),
तृतीय क्रमांक – गायश्री दत्ताराम गुरव (७३.२० टक्के), न्यू इंग्लिश स्कूल, हेत चा निकाल-१०० टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक – गौरवी कदम (९३.४० टक्के),
द्वितीय क्रमांक – स्नेहा गुरव (९३.२० टक्के), तृतीय क्रमांक- प्रवीण फोंडके (८०.२० टक्के),
आदर्श विद्यामंदिर भुईबावडा चा निकाल-९६.४२ टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक – पुर्वा प्रसाद सुर्यवंशी (८५.४० टक्के),
प्रथम क्रमांक – धनश्री मिलिंद घुगरे (८५.४० टक्के),
द्वितीय क्रमांक – सुजल महेश घुगरे (७९.४० टक्के), तृतीय क्रमांक – मुक्ता संतोष घुगरे (७७.२० टक्के),
स्वामी विवेकानंद विद्यालय तिथवलीचा निकाल-१०० टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक – मानसी शिवराम हरयाण (८६.८० टक्के), द्वितीय क्रमांक – साक्षी सुनील तावडे (७८ टक्के), तृतीय क्रमांक – अथर्व उदय माईनकर(७६.६० टक्के),
ऊर्दू माध्यमिक विद्यालय कोळपे-उंबर्डे चा निकाल 100 टक्के इतका लागला आहे. प्रथम क्रमांक – कशफ खुदबुद्दीन बोरकर (८९.६० टक्के), द्वितीय क्रमांक – महविश मोशफी सोलकर (८९.४० टक्के), तृतीय क्रमांक – ईकरा इरफान ठाणगे (८६.६० टक्के),
माध्यमिक विद्यालय उंबर्डेचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक- दिव्या मधुकर पवार (८३.६० टक्के),
द्वितीय क्रमांक – महम्मद अल्फाज पाटणकर (८०.४० टक्के), तृतीय क्रमांक – महम्मदवाहिद इम्रान बोबडे (७८.४० टक्के),
नवभारत हायस्कूल कुसूर चा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक – सान्वी संतोष शिंदे (८५.४० टक्के),
द्वितीय क्रमांक – वेदांत विजय गांगण (७०६० टक्के),
तृतीय क्रमांक – सोहम संदीप पाटील (६३.४० टक्के).
अभिनव विद्यामंदिर(इंग्रजी माध्यम) सोनाळीचा निकाल -१०० टक्के लागला आहे.
प्रथम क्रमांक – पार्थ परशुराम बेळणेकर (९७.२० टक्के),
द्वितीय क्रमांक – ओंकार शिवदास कदम (९२.८० टक्के),
द्वितीय क्रमांक – युवराज राकेश पवार (९२.८० टक्के), तृतीय क्रमांक – मानस स्वप्निल नागवेकर (९१.४० टक्के).
माध्यमिक विद्यालय, करुळ चा निकाल-१०० टक्के इतका लागला आहे. प्रथम क्रमांक – पार्थ संदीप कोलते (९५ टक्के),
द्वितीय क्रमांक – किरण यशवंत कोलते (९१.८० टक्के),
तृतीय क्रमांक – आदित्य अनंत साटम (९०.६० टक्के),
विकास विद्यालय सडुरे-अरुळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
प्रथम क्रमांक – गौरी दीपक चव्हाण (७२.२० टक्के),
द्वितीय क्रमांक – निकिता संतोष बोडेकर (५६.२० टक्के),
तृतीय क्रमांक – वीरेन अजित पाटील (५५.८० टक्के),
माध्यमिक विद्यालय, कुर्लीचा निकाल-१०० टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक – अनुष्का नितीन पाटील (७४.८० टक्के),
द्वितीय क्रमांक – दिव्या विनोद पवार (६९.८० टक्के),
तृतीय क्रमांक – आर्यन म्हांबू कोकरे (६७.८० टक्के),
यशवंतराव चव्हाण विद्यालय, आचिर्णे चा निकाल -१०० लागला आहे.
प्रथम क्रमांक – ऋतुजा घेरडे (९०.८० टक्के),
द्वितीय क्रमांक – तन्वी कडू (८८.४० टक्के), तृतीय क्रमांक – मानसी पवार (८७.६० टक्के),
अरविंद सावंत-सरदार विद्यालय नाधवडेचा निकाल 88 टक्के लागला आहे
प्रथम क्रमांक – श्रेयस दिपक कुपटे (८२.४० टक्के),
द्वितीय क्रमांक -रिध्दी विजय गीते (७५.४० टक्के),
तृतीय क्रमांक – आर्या महेश देवलकर (७४.६० टक्के),
माध्यमिक विद्यालय लोरे निकाल-९० टक्के लागला आहे.
प्रथम क्रमांक – भार्गवी दिपक रावराणे (८४ टक्के),
द्वितीय क्रमांक – प्राजक्ता भिकाजी कदम (७५.६० टक्के),
तृतीय क्रमांक – सार्थक निलेश तांबे (७२.६० टक्के) सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तालुक्यात अभिनंदन केले जात आहे.