भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यस्मरण दिन निमित्ताने मालवण भाजप कार्यालय येथे श्रद्धांजली अर्पण

 

मालवण | प्रतिनिधी : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यस्मरण दिन निमित्ताने मालवण भाजप कार्यालय येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, मोहन वराडकर, राजू बिडये, भाई मांजरेकर, संदीप मालंडकर, कमलेश कोचरेकर आदी उपस्थित होते.