सावंतवाडी । प्रतिनिधी : वीर सावरकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,सावंतवाडी या संस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी सकाळी ठिक ११ वाजता क्रिडाई हॉल,दुर्वांकुर बिल्डिंग, विठ्ठल मंदिर समोर सावंतवाडी येथे आयोजित केली आहे. तरी सर्व सभासदांनी उपस्थित रहावे,असे आवाहन संस्थेचे चेअरमन श्री. शैलेश पई यांनी केले आहे.











