सहवेदना.. दत्ताराम बांदेकर यांचे निधन

बांदा : प्रतिनिधी

बांदा – डॉ.आंबेडकर नगर येथील दत्ताराम सखाराम बांदेकर (वय ७२) यांचे गुरूवारी सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, काकी असा परिवार आहे. ते सेवानिवृत्त भूमी अभिलेख अधिकारी होते.