गुहागर । प्रतिनिधी :
भारतीय जनता पक्षाच्या गुहागरच्या नूतन कार्यालयाचे उद्या सोमवारी गणेश पूजन सकाळी 10 ते 2 पार पडणार आहे.
गुहागर येथील पश्चिमा कॉम्प्लेक्स येथे भव्य असे कार्यालय उभारण्यात आले असून त्याचा गणेश पूजन उद्या करण्यात येणार असून या कार्यालयाचा शुभारंभ भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.या गणेश पूजन कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.













