ओटवणेत आज दशावतारी नाटक.

ओटवणे(प्रतिनीधी) ओटवणे कुळघर येथे ओटवणे सरपंच आत्माराम ऊर्फ दाजी गावकर यांच्या पुढाकारातून जय संतोषीमाता दशावतार नाटय मंडळ मातोंड (मालक – भास्कर वैद्य यांचा महान पौराणिक दशावतार नाटय प्रयोग होणार आहे ग्रामस्थ आणि चाकरमानी यांच्या साठी खास या नाटय प्रयोगाचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच आत्माराम ऊर्फ दाजी गावकर यांनी केले आहे.