दापोली : दाभोळ , दालभेश्वर पाखाडी येथे श्री दालभेश्वर ग्रामस्थ मंडळ ,मुंबई यांच्या वतीने सन 24/09/2023 रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा , संपन्न होऊन दापोली तालुक्यात इयत्ता दहावीमध्ये प्रथम येणारी कु. आर्या विनायक पदुकले व CET उत्तीर्ण कु. श्रुतिका समीर नवजेकर, आणि पाहिली ते पदवीदर विद्यार्थ्यांना स्तकार व शुभेच्छा देऊन गौरविण्यात आले आणिअहिल्याबाई होळकर पुरस्कार महिलांनचा सत्कार करून सन्मानित करण्यात आलं या कार्यकमला प्रमुख उपस्थिती *दाभोळचे उपसरपंच श्री उदयजी जावकर साहेब* ,व ग्रामपंचायत सदस्य श्री- शंकर मुरमुरे,चंद्रकांतजी पारदले, सो.नंदिनी नवजेकर माजी सरपंच श्रीमती उज्वला नवजेकर ,श्रीमती सारिका उजाळ, श्रीमती दर्शना उजाळ, योगेश सुर्वे,दालभेश्वरपाखाडीचे अध्यक्ष श्री रविंद्र नवजेकर ,उपाध्यक्ष श्रीचंद्रकांत उजाळ, दालभेश्वर ग्रामस्थ मंडळ मुंबईचे सल्लागार श्री प्रवीण वेद्रे, श्री राजेंद्र पानकर, व श्री – निलेश उजाळ, अनिल जाधव, सुभाष सकपाळ, प्रशांत उजाळ, सिद्धेश उजाळ, राजेंद्र जाधव,ओकार वेद्रे , नरेंद्र वेद्रे, राजेश नवजेकर, स्वप्निल नवजेकर, अमोल वेद्रे, रुतेश वेद्रे, केदार शिगवण, मितेंद्र जाधव, अनिरुद्ध भुवड,उत्तम उजाळ,अविनाश उजाळ,लंकेश उजाळ, किरण सकपाळ,धर्मेंद्र जाधव, समीर नवजेकर, अजित वेद्रे, किशोर जाधव, सुरेश आग्रे , श्रीमती रत्नप्रभा नवजेकर, श्रीमती महानंनदा उजाळ, श्रीमती माधवी वेद्रे ,श्रीमती चंद्रभागा वेद्रे ,श्रीमती प्रमिला उजाळ, सो.सुरेखा भुवड व वाडीतील महिला पुरुष यांनी उपस्थित राहवून सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.प्रमुख उपस्थितीनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं , कु श्रुतिका नवजेकर व आर्या पदुकले हिने सर्व विद्यार्थ्यांनाच्या वतीने मंडळाचे आभार व्यक्त केलं .कार्यक्रमचे सूत्रसंचालन कु वृंदली पानकर व कु अक्षता पानकर हिने केलं
मंडळाचे कार्यवाहक स्वप्निल जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.











