आमदार नितेश राणे १६ जानेवारी पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Google search engine
Google search engine

कणकवली (प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टीचे कणकवली-देवगड- वैभववाडी चे आमदार नितेश राणे सोमवार १६ जानेवारी पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान ग्रामस्थ,शेतकरी,मच्छीमार,कार्यकर्ते, पदाधिकारी, यांच्या गाठीभेटी आमदार नितेश राणे घेणार आहे. यावेळी विकास कामांवर आणि जनतेच्या मागण्यांवर चर्चा, संघटनात्मक बैठका घेणार आहेत. मतदार संघात गाठीभेटी घेणार आहेत.