आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा..!

 

दिवाळी निमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी आमदार नितेश राणे यांनी सहकुटूंब भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद घेतले. यावेळी सोबत सौ. ऋतुजा नितेश राणे व चि. निमिष नितेश राणे.