भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे यांचे वडील वसंत खडपे यांचे नुकतेच निधन झाले.
आमदार नितेश राणे यांनी बाळ खडपे व कुटुंबीय यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले
यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम मिठबावं सरपंच भाई नरे , माजी नगरसेवक बाळा गावकर व अन्य उपस्थित होते









