गावखडी ते अक्कलकोट मनोरथ पुतीॅ पदयाञा दि.13डिसेंबर पासून प्रारंभ

गावखडी (वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यात गावखडी भक्तगणांचे मनोरथ सिध्द करणारी मनोरथ पुतीॅ पदयाञा गावखडी ते अक्कलकोट प्रतिवर्षी प्रमाणे श्री स्वामी समर्थ मठ गावखडी मठा धिपती श्री सदगुरू दास दिगंबर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेञ गावखडी ते श्री क्षेञ अक्कलकोट मनोरथ पुतीॅ पदयाञा दि.13डिसेंबर ते दि.30 डिसेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे तसेच पदयाञेचे हे अठरावे वर्ष आहे पदयाञा मार्ग क्रमन पुढील प्रमाणे

पदयाञा मार्ग दुपारी विश्रांती निवास स्थान

दि.13डिसेंबर गावखडी प्रारंभ दु.4वा. गोळप
दि.14डिसेंबर रत्नागिरी ,हातखंबा
दि.15 डिसेंबर नाणिज ,करंजारी
दि.16डिसेंबर दाभोळे,साखरपा
दि.17डिसेंबर आंबा,मलकापुर
दि.18डिसेंबर बांबवडे ,पैजारवाडी
दि.19डिसेंबर कोल्हापुर (पंचगंगा नदी काठ ),कोल्हापुर
दि.20डिसेंबर हातकणंगले ,जयसिंगपुर
दि.21डिसेंबर मिरज ,भोसेगाव
दि.22डिसेंबर कुची, शेळकेवाडी
दि23डिसेंबर जुनुनी ,पाचेगाव
दि.24डिसेंबर सांगोला,
आंधळगाव
दि.25डिसेंबर गणेशवाडी ,माचणुर
दि26डिसेंबर सोहाळे ,थोरली कामती
दि.27डिसेंबर तीन्हे,सोलापुर
दि 28डिसेंबर कुंभारी, तोगराळी
दि.29डिसेंबर कोन्हाळी ,कोन्हाळी
दि.30डिसेंबर अक्कलकोट
दि31डिसेंबर गावखडी सांयकाळी
दि.1जानेवारी 2024 श्री स्वामी समर्थ मठ गावखडी येथे श्री स्वामी पादुकांना मंगलस्थान ,पुजन
या पदयाञे मध्ये प्रवेश व सहभाग विनामूल्य आहे तरी इच्छूक स्वामी भक्तानी पदयाञे मध्ये सहभागी व्हावे
असे आवाहान करण्यात आले