कलमठ येथे विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

कणकवली : कलमठ- खालचीवाडी कुंभारवाडी येथील ललिता माणिक वाघमारे (३२) हिने घरातील सिलींग फॅनला साडीने गळफास घेत आत्महत्या केली.

याबाबतची खबर तिचा दीर शिवाजी सटवाजी वाघमारे (३२) कलमठ खालची – कुंभारवाडी यांनी पोलिसात दिली आहे.