रत्नागिरी : विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेंतर्गत लांजा तालुक्यातील आडवली, तळवडे, रत्नागिरीमधील नाखरे, पुर्णगड, संगमेश्वरमधील वायंगणे, निवे बु., गुहागरमधील शीर, मसु चिपळूणमधील निवळी, ताम्हाणमळा, खेडमधील आंबये, मुरडे, मंडणगडमधील घोथे, वेसवी या गावात उद्या मंगळवार दि.12 डिसेंबर 2023 रोजी विविध योजनांची माहिती देणारी व्हॅन फिरणार आहे. तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.











