दापोली Breaking : विहिरीत पडून तरुण इलेक्ट्रिशियनचा मृत्यू

दापोली | प्रतिनिधी :

दापोली येथील  एका हाॅटेल येथे विहिरीत पडुन तरुणाचा मृत्यू

समर्थ केळकर, वय ३२ रा. खेर्डी याचा विहीरीत पडुन झाला मृत्यू

समर्थ केळकर हा इलेक्ट्रीशियनचे करीत होता व्यवसाय

दापोली पोलीस करीत आहेत तपास