रवी पुरस्कार विजेते सचिन कुर्तीकर यांचा जेसिस कडून सत्कार

खेड | प्रतिनिधी : 

भारतीय जेसिस चा सर्वोत्कृष व मानाचा समजला जाणारा प्रशिक्षण क्षेत्रातील पुरस्कार विजेते जेसी सचिन कुर्तीकर याचा खेड भेटी दरम्यान जेसी आय खेड कडून जेसी संकेत आपिष्टे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

जेसी सचिन कुर्तीकर हे भारतीय जेसिस चे माजी उपाध्यक्ष , नॅशनल ट्रेनर ,व गोवा येथील टूरिजम हॉटेल व्यावसायिक आहेत . यावेळी जेसीस उपाध्यक्ष जेसी संदीप मोरजकर, साई प्रसाद नाईक, माजी विभागिय अध्यक्ष अमोल क्षीरसागर , खेड जेसी माजी अध्यक्ष शमस मुकादम, शैलेश मेहता , मिलिंद इवलेकर , विमल जैन, परमानंद बेंडखळे, रत्नाकर शिलेवांत, गणेश राऊत, दीपक नलावडे, प्रमोद कांबळे, प्रथमेश खामकर , अमर दळवी, स्वप्नील कदम , चैतन्य सकपाळ, दानिश पाटणे, अमित गरुड,उपस्थित होते.