सावंतवाडी । प्रतिनिधी : नमो चषक २०२४ अंतर्गत कलंबिस्त येथे स्पर्धा माडखोल जिल्हा परिषद मतदार संघामध्ये नमो चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करणेत आली असून या स्पर्धेचा शुभारंभ भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष रविंद्र मडगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पंढरीनाथ राऊळ, प्रथमेश सावंत, युवा प्रमुख भाजपा संदेश बिडये, राजेश पास्ते, बाळू सावंत आदी मान्यवर तसेच अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.










