रत्नागिरी Breaking : गयाळवाडीत एसटी पेटली

रत्नागिरी | प्रतिनिधी :कोल्हापूर रत्नागिरी एसटी गायळवाडी येथे अचानक पेटली

55 प्रवाशांनी खाचखच भरलेली धवती बस अचानक पेटली

सोमवारी दुपारी 2 ची घटना

वाहक चालकांनी प्रसंगावधान राखून प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून काढले बाहेर

एसटीचा बराच भाग जळला

सुदैवाने जीवितहानी नाही