कोतवलीच्या उपसरपंचांसह शेल्डीतील कार्यकर्ते शिवसेनेत

 खेड | प्रतिनिधी : तालुक्यातील कोतवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष पडवळ यांच्यासह टेपभोईवाडीचे अध्यक्ष विजय जुवळे जुवळे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याचवेळी शेल्डी- पायवाडी, हेदवाडी, वाघळवाडी, तांबडवाडी, नवानगर येथील शेकडो ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला
 विठ्ठल इचले, अनंत फागे, मंदार कांगणे, राजाराम तांबिटकर, विलास उदेग, ओंकार गजमल, शंकर खांबे, सचिन मोडक, गणपत जाबरे, शांताराम भुवड, संतोष कांगणे, यशवंत गजमल, योगेश आंबेकर, संजय उंडरे, आदिनाथ नवरथ, आंबेकर आदींचा समावेश आहे.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, अल्पसंख्याक. जिल्हाध्यक्ष सिकंदर जसनाईक, सहसंपर्कप्रमुख शंकर कांगणे, माजी जिल्हा परिषद प्रवेशकर्त्यांमध्ये माजी सरपंच सदस्य अरूण कदम, तालुकाप्रमुख रघुनाथ काजारी, तंटामुक्ती अध्यक्ष अरविंद चव्हाण, उपतालुकाप्रमुख रवींद्र बने, ग्रा.पं.सदस्य संजय उंडरे, संदीप आंब्रे, राजेंद्र आंब्रे, कोतवलीचे शंकर कांदेकर, भरत मायनाक, शाखाप्रमुख लवू जुवळे, युवासेना दत्ताराम मोडक, कृष्णा पोसनाक, शाखाधिकारी आदील मिठागरे, माजी बापू गजमल, मधुकर जाबरे, भरत सभापती विजय कदम उपस्थित होते.